Tuesday, May 18, 2010

सुभाषित

क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
क्षमा वशीकृतिर्लोके क्षमया किं न साध्यते ॥

      क्षमा दुर्बळांचे बळ आहे, बलवानांचे भूषण आहे. क्षमा वश करणारी आहे. जगात अशी कोणती गोष्ट आहे जी क्षमेने सिध्द होऊ शकत नाही !

No comments: